Rupali Bhosale | रुपालीच्या 'गंगुबाई' लूकवर चाहते फिदा | Aai Kuthe Kay Karte

2022-04-05 2

अभिनेत्री रुपाली भोसलेने शेअर केलेल्या व्हाईट साडीवरील लेटेस्ट फोटोशूटवर चाहते फिदा झाले. रुपालीच्या स्टायलिश लूकची पाहूया एक खास झलक. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale